लेडी लक

सलग दोन डावात दोन शतक ठोकणाऱ्या केन विलयम्सनच्या 'लेडी लक'बद्दल तुम्हाला माहितीये का?

नर्सच्या प्रेमात

केन एखदा जखमी असताना त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यावेळी तो एका नर्सच्या प्रेमात पडला.

सारा रहीम

पहिल्या भेटीतच केन नर्स म्हणून काम करणाऱ्या सारा रहीमच्या प्रेमात पडला होता.

इंग्लंड

सारा रहीमचा जन्म 1990 मध्ये इंग्लंडमध्ये झाला होता. जन्माने मुस्लिम असलेल्या साराचं लग्न मात्र ख्रिश्चन पद्धतीने झालं होतं.

ब्रिस्टल

साराचं शिक्षण इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये झालं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने न्यूझीलंडची वाट धरली होती.

खासगी आयुष्य

तुम्हाला माहिती नसेल तर सारा आणि केनला दोन मुलं आहे. मात्र, सारा रहिम आपलं खासगी आयुष्य नेहमी प्राईवेट ठेवते.

VIEW ALL

Read Next Story