मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
मुंबईला स्वप्नांतं शहरदेखील म्हणतात.
मुंबईत खूप छोटे-मोठे सुंदर मॉल्स आहेत.
मुंबईतल्या सर्वात मोठ्या 5 मॉल्सबद्दल जाणून घेऊया.
लोअर परेलचा हायस्ट्रीट फिनिक्स मॉल 2008 मध्ये सुरु झाला. येथे तुम्हाला 500 हून अधिक ब्रॅण्ड मिळतील. शॉपिंगसोबत फूड आणि मनोरंजनाच्या गोष्टी मिळतील.
मुंबईचा दुसरा मोठा मॉल म्हणजे फिनिक्स मार्केटसिटी. येथे 600 हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्राण्ड आहेत.
गोरेगाव पूर्वमधील ऑबेरॉय मॉल मुंबईतला तिसरा मोठा मॉल आहे. येथे 115 देशी, विदेशी ब्रॅण्ड आहेत.यासोबत चांगले फूड कोर्टही आहेत.
इनऑर्बिट मॉल हा मुंबईतील चौथा मोठा मॉल आहे. येथे तुम्हाला लक्झरी ब्रॅण्ड मिळतील. भोजन आणि मनोरंजनासाठी चांगले पर्याय आहे.
कांदिवलीतील ग्रोवेल्स 101 हा मुंबईतील पाचवा सर्वात मोठा मॉल आहे. येथे नियोक्लासिकल वास्तूकला पाहण्यासाठी आणि मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी रोज लोक येतात.