वर्षाच्या शेवटी होणार राहूचं राशी परिवर्तन, 'या' राशींच्या लोकांना होणार फायदा

या वर्षी होणार राहुचं राशी परिवर्तन, 30 ऑक्टोबरला दुपारी 1:33 वाजता राहु मिन राशीत प्रवेश करणार आहे

राहुच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर होणार आहे, ज्योतिष शास्त्रानूसार, राहु हा उलटे पावलं चालणार ग्रह आहे

ज्योतीष शास्त्रात राहु हा अशुभ आणि पापी ग्रह मानला जातो. असं म्हणतात प्रत्येकाच्या कुंडलीत राहुचा अशुभ प्रभाव पडतो

पाहुयात राहुच्या राशी परिवर्तणाचा किती राशींना फायदा होणार आहे

मेष - सगळ्या समस्या संपतील, समाजात मान सन्मान वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल

कर्क - व्यवसायात प्रगती होइल, गाडी खरेदी करण्याचे योग आहेत, तुमच प्रत्येक काम होइल आणि कुटुंबासोबत संबंध सुधारतील

मिथुन - अचानक धनलाभ होइल, मान सन्मान वाढेल, मेहनतीचे फळ मिळेल पदोन्नती मिळेल

मीन - धनलाभाचे योग आहेत, करिअरमध्ये प्रगती होईल, पैसा गुंतवण्यासाठी चांगला काळ आहे

कुंभ - समाजात मान सन्मान वाढेल, कार्यक्षेत्रात प्रगती होईल

VIEW ALL

Read Next Story