रविवार

रविवारी भगव्या म्हणजेच orange रंगाचे कपडे घालणे शुभ असतात.तसेच या दिवशी काळे आणि निळ्या रंगाचे कपडे टाळावे.

शनिवार

शनिवारी काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे प्रामुख्याने परिधान करावे. या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालणे टाळावे.

शुक्रवारी गुलाबी तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले शुभ असतात.तर या दिवशी केशरी रंगाचे कपडे अशुभ मानले जातात

गुरुवार

गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.तसेच इतकं रंग टाळावे.

बुधवार

बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.तर बाकीचे इतर रंग या दिवशी परिदान करणं टाळावं.

मंगळवार

मंगळवारी लाल रंगाचे कपडे शुभ मानले जातात.तसेच या दिवशी काळ्या , हिरव्या आणि निळ्या रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते.

सोमवार

सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले शुभ मानले जाते.तसेच या दिवशी निळ्या , काळ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घालणे टाळावे.

VIEW ALL

Read Next Story