चुकीच्या दिशेने जेवायला बसल्याने याचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो.
कोणत्या दिशेला जेवायला बसावे याबाबत देखील शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत.
जेवण जेवताना अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
जेवण्यासाठी दक्षिण दिशा खूप अशुभ मानली जाते. यामुळे माणूस कर्जबाजारी होवू शकतो.
दक्षिण दिशेला जेवयाला बसू नये यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतील.
वास्तूशास्त्रानुसार जेवायला बसण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा अत्यंत शुभ मानली जाते.
स्वयंपाक घराची रचना करताना डायनिंग टेबल तसेच कुठे जेवायला बसावे याची योग्य दिशा निश्चित करावी.