अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची चर्चा

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. विराट कोल्ही आणि अनुष्का शर्मा हे अनेकदा चर्चेत असतात.

बॉलिवूड आणि केजो

बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहरही अनेकदा आपल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

करण जोहर आणि वाद

परंतु करण जोहर आणि वाद हे काही जायचा नाव घेत नाहीत.

अनुष्का शर्मा आणि करण जोहरच्या वादाची चर्चा

असा एक किस्सा होता तो म्हणजे अनुष्का शर्मा आणि करण जोहरच्या वादाचा.

कॉफी विथ करण

कॉफी विथ करण हा शो भलताच लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगताना दिसते.

सेक्शुल हरॅसमेंटची केस

त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनुष्का या शोमध्ये सांगितले होते की ती करण जोहरवर सेक्शुल हरॅसमेंटची केस दाखल करणार आहे. यामागे ती म्हणाली होती की तो तिला अयोग्य पद्धतीनं हात लावायचा.

गंमतीतले संभाषण

हे संभाषण केवळ गंमतीत झाले होते. परंतु आजही याची चर्चा रंगताना दिसते.

VIEW ALL

Read Next Story