राणा कपूर

राणा कपूर हे येस बँकचे फाऊंडर आहेत. अंबानी यांच्या शेजारी त्यांचे 128 कोटींचं रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स आहे.

प्रशांत जैन

प्रशांत जैन हे सज्जन जिंदाल ग्रुपची कंपनी JSW Energy चे सीईओ आहेत.

नटराजन चंद्रशेखरन

नटराजन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे चेअरमन आहेत.

मोतीलाल ओसवाल

मोतीलाल ओसवाल हे ओसवाल ट्रस्टचे सर्वेसर्वा आहेत. ’33 South’ या टॉवरमध्ये 13 व्या आणि 17 व्या मजल्यावर त्यांचे ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत.

हर्ष जैन

हर्ष जैन हे ड्रीम 11 चे फाउंडर आहेत. हर्ष आणि त्यांची पत्नी रचना यांचे घर 72 कोटींचे आहे.

कोट्यावधीचा राजमहल

दक्षिण मुंबईतील पेडररोड येथे अंबानी यांचे अलिशान घर आहे. antilia असे अंबानी यांच्या घराचे नाव आहे. याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story