देव दर्शन

गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा श्लोका मेहता पती आकाश अंबानी, मुलगा पृथ्वी अंबानी आणि सासरे मुकेश अंबानी यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

कॅनव्हास पेंटिंग खास

श्लोका इतर दोन गर्भवती महिलांसोबत जबरदस्त पोज देताना दिसली. फोटोमध्ये त्याच्या हातात एक कॅनव्हास पेंटिंग देखील दिसू शकते.

श्लोका मेहता आनंदात

अंबानी कुटुंबाच्या इंस्टाग्राम फॅन पेजने काही फोटो शेअर करण्यात आले आहे. ज्यात आई होणारी श्लोका मेहता आनंदात दिसत आहे.

सोहळ्याचे फोटो

या सोहळ्यासाठी श्लोका मेहताने पिंक आउटफिट परिधान केला होता. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती.

गोड बातमी

व्हायरल फोटोमध्ये श्लोका आपल्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसतं आहे.

कोणी तरी येणार येणार गं

आकाश अंबानीने श्लोका मेहतासाठी खास बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं. त्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दुसऱ्यांदा बनणार आई

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहे. श्लोकाच्या मोठ्या मुलाचं नाव पृथ्वी आहे.

असा होता Shloka Mehta चे इंटिमेट बेबी शॉवर

आकाश अंबानी श्लोका मेहता यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार आहे. श्लोकाच्या बेबी शॉवरचे तुम्ही पाहिली का?

VIEW ALL

Read Next Story