स्वरा आणि फहादची भेट कधी झाली

स्वरा आणि फहाद 2020 साली भेटले होते.

सप्तपदी घेण्याआधी शेअर केला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा फोटो

सजवलेल्या बेडचा फोटो शेअर करत 'माझी लग्नाची पहिली रात्र ही फिल्मी असायला हवी यासाठी माझ्या आईनं केलेले प्रयत्न.' स्वरानं दिलं असं कॅप्शन

स्वराच्या लग्नात कोण असतील पाहुणे

स्वराच्या लग्नात तिच्या कुटूंबातील काही जवळचे सदस्य आणि जवळचे मित्र हजेरी लावणार आहेत.

कधी सुरु होणार स्वराच्या लग्नाचे कार्यक्रम

11 मार्चपासून 16 मार्चपर्यंत तिच्या लग्नाचे कार्यक्रम असतील.

कुठे अडकणार स्वरा लग्न बंधनात

स्वरा दिल्लीत तिच्या आजोळी सगळ्या परंपरेनुसार लग्न करणार आहे.

जवळच्या व्यक्तीनं दिली Hint

स्वराच्या जवळच्या व्यक्तीनं तिच्या हिंदू परंपरेन लग्नाची बातमी दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story