कोणत्या तेलांनी कराल मसाज

केसाला तेल लावणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही चांगले असते. डोक्याला तेल लावल्याने मेंदू शांत होतो तसेच डोळ्यांना देखील आराम मिळतो.

नारळ तेल

नारळाच्या तेलाने केसांना मसाज केलास केसांचे आरोग्य सुधारते. डोक्याला शांतता मिळते

भृंगराज तेल

भृंगराज तेलामुळे केस गळणे थांबते. आयुर्वेदिक उपयोगी तेल म्हणून याकडे पाहिले जाते.

तिळाचे तेल

तिळामध्ये व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे तिळाच्या तेलाने केसांना चांगले पोषणतत्त्व मिळते. केसांचा पोत सुधारतो तर केस घनदाट होतात.

राईचे तेल

राईचे तेल केसांसाठी उत्तम असते. टाळूसाठी राईचे तेल फायद्याचे ठरते. राईच्या तेलामुळे केसातील कोंडा देखील कमी होतो.

ब्राम्ही तेल

ब्राम्ही तेलाने केसाचे फंक्शनिंग सुधारते. एवढेच नव्हे तर केस घनदाट होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story