मुंबईच्या वडापावला टक्कर द्यायला आलाय गुलाबजाम पाव

Pravin Dabholkar
Aug 29,2023


मुंबईचा वडापाव हा राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे.


पण मुंबईच्या रस्त्यांवर चर्चेत आलेला गुलाबजाम पाव कधी टेस्ट केलात का?


एका गोड आणि टेस्टी फूडबद्दल आपण जाणून घेऊया.


मध्यप्रदेशच्या खंडवा येथे याला स्वीट सॅंडविच असे म्हणतात.


गुलाबजाम पाव वडापावप्रमाणेच दिसतो.


गुलाबजाम पाव बनायला अवघे 2 मिनिटे लागतात. त्यामुळे भुकेलेल्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.


साधारण 10 रुपयांना गुलाबजाम पाव मिळतो. एका स्टॉलवर 100 ते 150 प्लेट संपतात.

VIEW ALL

Read Next Story