बॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या...

आलिया भट्ट

रिपोर्ट्सनुसार आलिया भट्ट आणि तिचा भाऊ राहुल भट्टमध्ये सुरुवातीला वाद होता ज्याचे कारण त्यांच्यामधील सावत्रपणा सांगितले गेले.

संजय दत्त

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त व त्याची बहीण प्रिया दत्तमध्ये वाद झाला होता. पण काही काळानंतर आता तो मिटला आहे.

अर्जुन कपूर

बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूर त्याची सावत्र बहीण जान्हवी कपूरमध्ये बऱ्याच काळासाठी वाद होते. अर्जुनने खुपवेळा याबद्दल भाष्यही केले आहे. पण आता सगळं ठीक झालं आहे.

सनी देओल

सनी देओलचा त्याची सावत्र बहीण ईशा देओलसोबत बोलत नव्हता आता 'गदर 2' च्या इव्हेंटमध्ये ते दोघे एकत्र दिसले आहेत.

अमीषा पटेल

'गदर 2' फेम अभिनेत्री अमीषा पटेलचे तिच्या भावासोबत चांगले संबंध नव्हते. पण आता सर्व ठीक झालं आहे.

हृतिक रोशन

हृतिकचे त्याची मोठी बहीण सुनैना सोबत भांडण होण्याचे कारण हे कंगना रणौत असल्याचे म्हटले जाते.

साजिद खान

रिपोर्ट्सनुसार साजिद खान वर जेव्हा लैंगिक छळाचा आरोप झाला होता, तेव्हा त्याची बहीण फराह खान हिने त्याला पाठिंबा न दिल्यानं दोघांमध्ये फूट पडली होती.

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन आणि भाऊ राजीव सेन यांच्यात खूप आधी वाद झाला होता. त्यानंतर ते एकमेकांशी बोलले नाही असं म्हटलं जातं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story