गिरगावचा पाडवा

गिरगावच्या पाडव्याला यंदा जायला मिळालं नसलं तर, हे फोटो पाहून पुढच्या वर्षी नक्की जाऊ असं ठरवाच!

हम किसी से कम नही...

हम किसी से कम नही... असाच भाव या तरुणाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

काय ती शान...

घोड्यावर स्वार असणारी ही लहानगीसुद्धा शोभायात्रेत नजरा वळवत होती.

राजं...

मराठमोळा गुढी पाडवा म्हटलं की महाराजांचाही उल्लेख आलाच पाहिजे... गिरगावातही हेच पाहायला मिळालं.

एक चिमुकली...

गिरगावात चिमुकलीचा उत्साहसुद्धा पाहण्याजोगा होता.

तिनं जिंकलं...

बुलेटवर असणाऱ्या तरुणींनी यावेळी शोभायात्रेची शान वाढवली.

ती आली...

गिरगावच्या शोभायात्रोत Royal Enfield वरून आलेल्या या तरुणीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. (सर्व छायाचित्र सौजन्य- ओंकार शेलार )

VIEW ALL

Read Next Story