मैत्री टिकून

सुमोना मालिकेमधून बाहेर पडली असली तरी तिचं कपिलसोबतचं मैत्रीचं नातं टिकून आले. अनेकदा ती कपिल आणि त्याच्या खऱ्याखुऱ्या पत्नीला म्हणजेच बिन्नीला भेटत असते.

मतभेद झाल्याने दूर

सुमोना आणि कपिल शर्मामध्ये काही कारणास्तव मतभेद झाल्याने ती या कार्यक्रमातून बाहेर पडल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीत रंगली होती.

हजारो लाइक्स

सुमोनाच्या या फोटोंना हजारोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत.

कॅप्शनही चर्चेत

Making the most of the golden hour या कॅप्शनसहीत सुमोनाने हे फोटो शेअर केले आहेत.

कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे सुमोना चक्रवर्ती. द कपिल शर्मा शोमध्ये बिंदू नावाचं सुनेचं कॅरेक्टर साकारल्यानंतर सुमोना अल्पावधित लोकप्रिय झाली.

पिंक बिकिनिमधील फोटो

अगदी पिंक बिकिनिमध्येही या अभिनेत्रीने सुट्ट्यांमधील फोटो पोस्ट केलेत.

कपिल शर्मा शोमुळे लोकप्रियता

या अभिनेत्रीला द कपिल शर्मा शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

फुकेतमध्ये सुट्ट्यांची मजा

हिंदी मालिकेमध्ये बहुची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीने फुकेतमधील सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story