Tips: नवीन वर्षाच्या स्वागताचे किफायतशीर डेकोरेशन

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही 500 रुपयात घराची सजावट करू शकता.

सजावटीसाठी तुम्ही रंगी बेरंगी फुगे, लाइट्स, फुले, फोटो यांचा वापर करू शक

दोन रंगाच्या फुग्यांनी तुम्ही घरातील भिंत आकर्षकरित्या सजवू करू शकता.

सजावटीसाठी घरात फोटो बूथ ठेवू शकता, हे बनवणे फार सोप्प आहे.

सजावटीसाठी लाईट आणि कँडलचा वापर करू शकतात.

फुलांचे तोरण लावू शकता आणि शो झाडांनी घर सजवू शकता.

VIEW ALL

Read Next Story