हिंगणघाट हे राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे.
शहराचे प्रशासन नगर परिषदेकडून सांभाळले जाते.
हिंगणघाट जवळपास 1500 वर्षांपूर्वीचे शहर असून हिंगणघाट विदर्भातील नववे सर्वात मोठे शहर आहे.
वेण्णा नदीच्या मधोमध हे शहर वसलेलं आहे. पण तुम्हाला हे माहितीये का हिंगणघाटचं प्राचीन नाव काय आहे
5व्या शतकात या शहराला दंडुंगराम या नावाने ओळखले जायचे.
हिंगाची झाडं आणि वेण्णाच्या नदीचा घाट यामुळं या शहराला हिंगणघाट नाव पडलं