मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय..
सावळ्या विठ्ठलाचं रुप ... मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष आशिर्वाद
यामध्ये रुखुमाई अतिशय पारंपरिक दागिने परिधान केलेले रुपात आहे.
पंढरपुर येथी श्री विठ्ठल मंदिराला भाज्यांची आरास करण्यात आली आहे.
या भाज्यांमध्ये हिवाळ्यातील आणि खास करुन मकर संक्रांतीला वापरल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्यांचा समावेश आहे.
विठुरायाला पारंपरिक पोशाखासह गळ्यात तुळशीची माळ परिधान केलीय
रुक्मिणीमातेस पारंपारिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे
पुण्यातील शेरे बंधू यांनी ही सजावट केलीय.
मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय.