मायानगरी अशी मुंबईची ओळख. मुंबई 24 तास जागी असते. रात्रीच्या वेळेस या ठिकांना नक्की भेट द्या.

देशाची आर्थिक राजधानी असेली मुंबई एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे.

रात्रीच्यावेळेस मरीन ड्राईव्ह फिरणे हा सर्वात सुंदर अनुभव आहे.

रात्रीच्या वेळेस गेटवे ऑफ इंडियाचा परिसर खूपच सुंदर दिसतो.

गिरगाव चौपाटी येथे देखील अनेक जण रात्री फिरण्यासाठी येतात.

जुहू चौपाटीवर देखील रात्रीच्या वेळस देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात देखील अनेक जण रात्री उशीरापर्यंत फिरत असतात.

VIEW ALL

Read Next Story