उकडलेली अंडी किती दिवस टिकतात तुम्हाला माहित आहे का?

अंड्यामुळे आरेग्याला अनेक फायदे मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सगळ्यांसाठीच अंडे खाणे उपयुक्त ठरते.

अंड्यामधून शरीराला भरपूर प्रोटिन्स मिळतात ज्यामुळे सन्यु बळकट होतात आणि उतींच कार्य सुधारून शरीर निरोगी रहाण्यास मदत करत.

अंड हे प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे ए, बी 6, बी 12, फोलेट, अमीनोऍसिडस्, फॉस्फरस आणि सेलेनियममध्ये इसेंशियल अनसॅचुरेटेड फॅटी एसिड्स आढळतात.

सकाळच्या वेळी घाई होते त्यामुळे काही जण आधीच अंडी उकडून ठेवतात. हल्ली हॉटेलमध्ये किंवा अगदी रसत्यावरही उकडलेले अंडी विकणारी लोकं दिसतात.

अधीच उकडून ठेवलेली अंडी आरेग्यासाठी कितपत चांगली असतात? त्यातून योग्य तेवढे पोषण मिळतात का? असा प्रश्न पडतो.

उकडलेली अंडी प्रीजमध्ये ठेवल्यास ती जवळपास आठवडाभर चांगली रहातात. पण उकडलेले अंडे साल काढलेले असतील तर ते 3 ते 4 दिनसात खावे नाहीतर ते खराब होऊ शकतात.

अंडी पाण्यात उकडल्यामुळे त्याच्या कवचावर असणारे विषाणू नष्ट होतात. खराब झालेल्या अंड्याला वास येतो. त्याच्या दुर्गंधीवरून तुम्ही हे ओळखू शकता. उग्र वास येत असल्यास अंड खाऊ नका.

VIEW ALL

Read Next Story