रायगडला पावसाळी पिकनिकचा प्लान आखताय?; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश जारी

पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकजळ निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पिकनिकचा प्लान आखतात.

मात्र हल्ली घडलेल्या दुर्घटनेमुळं राज्यातील काही भागांत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत

माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकूंड धबधबा इथं प्रतिबंधात्मक आदेश जारी

या पर्यटनस्थळी दारू पिणे, दारू पिवून मौजमजा करणे यावर बंदी

खोल पाण्यात उतरणे, पाण्याच्या मोठ्या झोताखाली बसणे यावरही निर्बंध असणार

धबधबे, दरी, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढणे, अतिवेगाने वाहने चालवणे यावर निर्बंध लागू

VIEW ALL

Read Next Story