प्रजासत्ताकदिनी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सजलंय

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 26,2025

विठुरायाच्या मंदिराला आकर्षक नयमरम्य सजावट केली आहे.

तिरंगा ध्वजाप्रमाणे तीन रंगात केली सजावट.

झेंडू, शेवंती, कामिनी आदी एक टन फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे.

या फुलांनी मंदिराचा गाभारा मनमोहक दिसत आहे.

विठु-रखुमाईच्या दर्शनाने करा दिवसाची सुरुवात

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केलेली विद्युत रोषणाई व फुलांची सजावटीने भाविक दर्शनरांगेत अधिक गर्दी करीत आहेत.

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, या जयघोषा बरोबर भारत माता की जय, अशा घोषणा दर्शनरांगेत सुरू आहेत.

VIEW ALL

Read Next Story