शाहरुख खानने घड्याळावर खर्चे केले 76 लाख, जाणून घ्या खासियत

Soneshwar Patil
Jan 26,2025


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जिथे पण जातो, तिथे माहोल तयार करतो.


नुकताच अभिनेता IIFA च्या कार्यक्रमात दिसला. राजस्थानमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता.


शाहरुखसोबत कार्तिक देखील या कार्यक्रमामध्ये होता. फोटोंमध्ये दोन्ही कलाकार एकत्र दिसत आहेत.


कार्यक्रमात शाहरुखच्या हातात घड्याळाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कारण त्याची किंमत लाखोंमध्ये आहे.


शाहरुखच्या हातातील हे घड्याळ जगभरात 250 जणांकडे आहे. त्यापैकी एक शाहरुखकडे आहे.


या घड्याळाची किंमत 76 लाख 84 हजार 825 रुपये आहे. हे घड्याळ भारतात ऑर्डर केल्यावर 13888 रुपये वेगळे शॉपिंग शुल्क भरावे लागते.

VIEW ALL

Read Next Story