महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल किती झाले कमी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

महाराष्ट्रात पेट्रोल रुपये 107.00 आणि डिझेल 93.59 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.

ठाण्यात पेट्रोल रुपये 106.40 आणि डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.71 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.08 रुपये आणि डिझेल 92.63 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

VIEW ALL

Read Next Story