सोशल मीडियावर कायम सक्रिय असते

अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रश्मिकाने शेअर केले फोटो

अभिनेता देव मोहन सोबत फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

रश्मिकाचे चाहते खूप खुश आहेत

रश्मिकाचा हा पहिलाच स्त्रीकेंद्रित चित्रपट असेल. या बातमीनंतर आता रश्मिकाचे चाहते खूप खुश दिसत आहेत.

केली नव्या सिनेमाची घोषणा

'पुष्पा: द राइज', 'वरिसु', 'डियर कॉम्रेड' आणि 'गुडबाय' यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये अभिनय साकारल्यानंतर रश्मिकाने आता तिच्या 'इंद्रधनुष्य' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

VIEW ALL

Read Next Story