आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,270 रुपये आहे.
सराफा बाजारात चांदी 71,030 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,980 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,980 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,160 रुपये आहे.
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,160 रुपये आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,160 रुपये आहे.