आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता, घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान… भगवान विठला तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

या जगातले सगळे सुंदर आहेत रंग, पण या नजरेला समाधान देतो पांडुरंग, आनंद विठ्ठल ! परमानंद विठ्ठल! आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विठला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देवो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुला साद आली तुझ्या लेकरांची, लंकापुरी आज भारावली, वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली, गळाभेट घेण्या भिमेची निघाली, तुझ्या नामघोषात इंद्रायणी. जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

VIEW ALL

Read Next Story