अजितदादांच्या शिलेदारांना कोणतं खातं मिळालं?

पाहा AI च्या चष्म्यातून!

अजित पवार

अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्यात. त्यांना अर्थ खातं मिळालं आहे. (Photo Courtesy- Twitter/ @Amit_I_Patil)

छगन भुजबळ

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य

दिलीप वळसे पाटील

सहकार

धनंजय मुंडे

कृषीमंत्री

धर्मरावबाबा आत्राम

औषध व प्रशासन

आदिती तटकरे

महिला व बालविकास

संजय बनसोडे

क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

अनिल पाटील

मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

VIEW ALL

Read Next Story