शमीला 'अर्जुन' अवॉर्ड मिळाल्यानंतर पत्नी हसीन जहाँचा टोला? 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यावेळी हसीन जहाँने महाभारत सीरियलचा एक व्हिडिओ तीच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

हसीन जहाँने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, काहीतरी मिळवणे म्हणजे विजय नाही.

तर लोक हसीन जहाँच्या ह्या व्हिडिओतचा संदर्भ मोहम्मद शमीसोबत जोडत आहेत.

शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शमी आणि हसीन जहाँ त्यांच्यातील वादामुळे वेगळे राहत आहेत.

हसीन जहाँ आणि शमीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद सुरू आहे.

VIEW ALL

Read Next Story