'या' कारणामुळे एकटं बसून जेवू नये?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jul 16,2024

अन्न हा सामाजिक संस्कार आहे. त्यामुळे कुटुंबात एकत्र जेवणाची पद्धत आहे.

लहानपणी आपल्या जीवनातील आनंदी गोष्ट म्हणजे शाळेत एकड डब्बा खाणे.

घरापासून लांब राहत असाल तर ही बाब वेगळी आहे.

कुटुंबासोबत जेवणाचे फायदे म्हणजे तुम्ही किती खाता याचं भान असतं.

इतर लोकं आपल्याला जेवताना बघताना खाण्यावर ब्रेक लागतो.

एकटा माणूस आपण काय खातो?याचा विचार करत नाही.

एकटं जेवत असताना आपण काहीही खातो. त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतो.

ही माहिती मनोचिकित्सक डॉ. भूषण शुक्ल यांनी दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story