लग्नात मंगळसुत्र उलटे का घालतात?

मंगळसुत्राला सौभाग्याचे अलंकार मानले जाते

हिंदू संस्कृतीमध्ये मंगळसुत्राला अतिशय महत्त्व आहे

नववधुला लग्नानंतर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय कारण

पुर्वीच्या काळी अगदी कमी वयातच मुलींचे लग्न व्हायचे.

लग्न झाल्यानंतरही मुलींना वयात येण्यासाठी काही काळ बाकी असायचा.

मुलीचे हे वय आई होण्यासाठी योग्य नाही

मुलगी वयात येणे तसेत तिची मासीक पाळी सुरू होणे अद्याप बाकी आहे

हे कळण्यासाठी ती मंगळसुत्र उलटे घालायची.

वयात आल्यानंतर ते सरळ करण्यात यायचे.

हे खरंतर मंगळसुत्र उलटे घालण्यामागचे कारण आहे.

VIEW ALL

Read Next Story