सर्व हॉटेलमध्ये बेडवर पांढऱ्या रंगाच्या चादरी असतात.

हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढऱ्या बेडशीट वापरण्यामागे विशिष्ट कारण आहे.

पांढरा रंग सामान्यतः लक्झरी लाईफस्टाईलशी संबंधित आहे.

चादरी रंगीत असतील तर त्यांचा रंग लवकरच फिकट होऊ लागतो.

पांढऱ्या रंगाच्या चादरीवरील डाग ब्लीचच्या मदतीने सहज साफ होतात.

चादरी रंगीत असतील तर त्यांचा रंग लवकरच फिकट होऊ लागतो.

इतर रंगाच्या चादरी दिसायला रंग उडालेल्या दिसातात. पण पांढऱ्या रंगाच्या चादरींच्या बाबतीत ही समस्या नसते.

VIEW ALL

Read Next Story