दात पिवळे दिसतायत ? करा हे घरगुती उपाय.

बऱ्याचदा दात नीट आणि स्वछ न घासल्यामुळे दातावर पिवळा थर येतो.

दात पिवळे असल्यामुळे चार चौघात वावरताना आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे लोकांमध्येही वावरताना लाज वाटते.

हा दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टीचा वापर करून दात चमकदार करू शकता .

लिंबू -

लिंबू दातावर घासा त्यामुळे दाताचा पिवळेपणा कमी होतो आठवड्यातून दोनदा हे करु शकता.

हळदीची पेस्ट -

हळदीची पेस्टकरून तुम्ही दाताला लावू शकता त्यामुळे दातांचा रंग उजळू शकतो.

बेकिंग सोडा -

टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा मिक्स करून दात घासा त्यामुळे पिवळा थर निघून जातो.

स्ट्रॉबेरी -

स्ट्रॉबेरी मॅश करून दातावर चोळून ब्रश करा.आणि कोमट पाण्याने चुळी भरा.

कडुलिंब -

कडुलिंबाची काढी दातावर घासल्यानं पिवळेपणा दूर होतो.

ऍपल सायडर व्हिनेगर-

ऍपल सायडर व्हिनेगर चा वापर दातांचा पिवळेपणा दूर करण्यास प्रभावी ठरतो.

संत्री -

संत्र्याचा सालीने दातावर हलक्या हाताने मसाज केल्याने त पिवळा थर कमी होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story