लहान मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणं आई-वडिलांचे काम असते.
आई-वडिलांनी मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज असते.
मुलांना चांगले नागरिक बनवण्यासाठी पुढील गोष्टी नक्की शिकवा.
मुलांना दुसऱ्यांना माफ करायला शिकवा.
आपली गोष्ट इतरांसोबत शेअर करायला शिकवा.
भावनांवर नियंत्रण करायला शिकवा.
दुसऱ्याचं ऐकण्याची सवय लावा.
मोठ्या व्यक्तींचा आदर करायला शिकवा.
लहान मुलांना शिस्त शिकवा.
चुकी झाल्यावर मुलांना ओरडण्याऐवजी चूक सुधरायला ठरवा.