लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींना चॉकलेट खाणं खूप आवडतं. या चॉकलेटचा शोध कसा लागला माहितेय?
चॉकलेटला तब्बल 4,000 वर्षांचा इतिहास आहे. 1828 मध्ये पहिली चॉकलेट कंपनी स्थापन झाली होती.
चॉकलेटचे झाड पहिल्यांदा अमेरिकेत दिसले. अमेरिकेच्या जंगलात आढळणाऱ्या चॉकलेट बीनच्या झाडाच्या बियांपासून चॉकलेट बनवले जात असे.
चॉकलेटवर जगात पहिले प्रयोग अमेरिका आणि मेक्सिकोने केले. असे म्हटले जाते की 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर कब्जा केला.
राजाला कोको इतका आवडला की राजा मेक्सिकोहून स्पेनला कोकोच्या बिया घेऊन गेला. तेव्हापासून चॉकलेटचा वापर सुरू आहे.
सुरुवातीच्या काळात चॉकलेट तिखट होते. ही चव बदलण्यासाठी मध, व्हॅनिला आणि इतर घटक टाकून कोल्ड कॉफी बनवली गेली. त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असे नाव देण्यात आले.
चॉकलेटचे प्रकार डार्क चॉकलेट,मिल्क चॉकलेट,व्हाईट चॉकलेट, सेमीस्वीट चॉकलेट, गोड न केलेले चॉकलेट, बिटरस्वीट चॉकलेट,
रुबी चॉकलेट, Couverture चॉकलेट, ऑरगॅनिक चॉकलेट, सिंगल-ओरिजिन चॉकलेट, व्हेगन चॉकलेट, फ्लेवर्ड चॉकलेट हे आहेत चॉकलेटचे प्रकार...