'पुष्पा 2' ते 'बडे मिया छोटे मिया' या 2024 मधील नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक

बडे मीया छोटे मिया

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मीया छोटे मिया' चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

पुष्पा 2

अल्लू अर्जुनच्या पुष्पांचा या चित्रपटाने पुर्ण मार्केट गाजवलं होतं. आता 'पुष्पा 2' ची सगळेच वाट बघतायत.

वेलकम टू जंगल

अक्षय कुमारचा नव्या वर्षात डबल धमाका असणार आहे. त्याच्या 'वेलकम टू जंगल' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे.

फायटर

हृतिक रोशन आणि दीपिका या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या जोडीला पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स खूप उत्सुक आहेत.

गेम चेंजर

राम चरण आणि कियारा अडवाणी या फ्रेश जोडीला एकत्र बघण्यासाठी आणि 'गेम चेंजर' चित्रपटाच्या कथानकासाठी सगळे आतुर आहेत.

मेरी ख्रिस्तमस

श्री राम राघव दिगदर्शित 'मेरी ख्रिस्तमस' या चित्रपटात विजय सेतुपती सोबत कॅटरिना कॅफ दिसून येणार आहे.

हाउसफुल 5

दिवाळी2024 मध्ये 'हाउसफुल 5' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामधील स्टारकास्टची नावं जाहीर केली नाहीत.

कल्की 2898 एडी

अक्षय कुमारसोबत दीपिका पदुकोणसुद्धा नवीन वर्ष गाजवणार. प्रभास आणि अमिताभ बच्चन सोबत ती या चित्रपटात दिसणार आहे.

योद्धा

या जबरदस्त अ‍ॅक्शन फिल्म मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटनी आणि राशी खन्ना भेटीला येणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story