कोणत्या मुघल राजाने स्वत:च्याच मुलीशी केलं होतं लग्न?

Jan 23,2024

या मुघल सम्राटाने स्वत:च्याच मुलीशी लग्न केलं. या मागील कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

हा सम्राट होता शाहजहान. त्याने मुमताजच्या मृत्यूनंतर स्वत:च्याची मुलगी जहांआराशी विवाह केला.

जहांआरा ही मुमताजसारखी दिसत होती म्हणून त्यांनी मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शाहजहानच्या 14व्या मुलाला जन्म देताना सन 1631 मध्ये मुमताजचा मृत्यू झाला.

मुघल सम्राटाच्या या निर्णयाने प्रजेसह प्रत्येकाला धक्का बसला होता.


मुघल राजवट 18 व्या शतकाच्या सुरुवातीलपर्यंत होते आणि 19 व्या शतकाच्या मध्यांपर्यंत ते संपुष्टात आले. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story