कोणत्या आजारामुळे होतो सर्वात वेदनादायक मृत्यू?

Soneshwar Patil
Oct 02,2024


स्वादुपिंड आणि हाडांचा कर्करोग झाला की असह्य वेदना होतात.


जर कोणाला रेबीज झाला असेल तर त्याची लक्षणे खूप गंभीर असतात. योग्य उपचार न केल्यास तीव्र वेदना होऊन मृत्यू होऊ शकतो.


ह्रदयविकाराचा झटका हा एक आजार आहे. ज्यामध्ये अचानक तीव्र वेदना सुरु होतात. ज्या खूप धोकादायक असू शकतात.


शरीरात संसर्ग परसल्यामुळे सेप्सिसमुळे तीव्र वेदना होतात. ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.


मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्यास मृत्यू होऊ शकतो.


त्यामुळे या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story