समंथा आणि नागा घटस्फोटाचं कारण म्हणून चर्चेत आलेले K T Ramarao कोण?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 03,2024

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटाची पुन्हा एकदा चर्चा होतेय. त्याला कारण आहे मंत्री केटीआर राव.

समंथा आणि नागा यांचा घटस्फोट केटीआर राव यांच्यामुळे झाल्याची चर्चा आहे. पण हे केटीआर राव कोण आहेत?

के टी रामा राव ज्यांना केटीआर या नावाने देखील ओळतात.

तेलंगना राष्ट्र समितीचे भारतीय राजनेता आहेत.

तेलंगाने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचे सुपुत्र आहेत.

24 जुलै 1976 साली जन्मलेले केटीआर यांनी हैदराबादच्या जॉर्ज ग्रामर शाळेतून शिक्षण घेतले.

बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएमसीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत 5 वर्ष काम केलं. पण त्यांना भारतीय राजकारणात आकर्षित केलं.

2009 मध्ये केटीआर यांनी विधानसभा जिंकून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.

2014 मध्ये पहिलं कॅबिनेट मंत्री पद स्वीकारलं

2016 मध्ये नगरपालिका प्रशासनात वेगवेगळ्या पदांचा कार्यभार सांभाळला.

2019 मध्ये केटीआर यांनी कॅबिनेटमध्ये सहभागी करुन घेतलं.

VIEW ALL

Read Next Story