तापमान 45°C झालं तरी शरीर राहिल थंड! Gond Katira चे 'हे' फायदे माहितीयेत का?

गोंद कतीरा

गोंद कतीरात शरीर थंड ठेवण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्यानं शरीरा थंड राहण्यास मदत होते.

थकवा

गोंद कतीरामध्ये प्रोटीन आणि फोलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. त्याचे सेवन केल्यानं शरीराला ताकद मिळते आणि थकवा निघून जातो.

पाचन क्रिया

गोंद कतीरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यानं पचनाच्या समस्या या दूर होतात.

गुडघ्यांचं दुखणं आणि सूजेवर गुणकारी

गोंद कतीराचे सेवन केल्यानं गुडघे दु: खी आणि सूज कमी होण्यास मदत होते.

प्रेग्नंट महिलांसाठी गुणकारी

गोंद कतीरामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे प्रेग्नंट महिलांना त्याचे लाडू बनवून द्यायला हवे.

मुत्रपिंडाच्या समस्या

मुत्रपिंडासंबंधीत समस्या असतील तर त्या कमी करण्यास मदत होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story