A अक्षराच्या नावावरुन सुरु होणाऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण

नावाचं पहिलं अक्षर महत्त्वाचं

नावाच्या पहिल्या अक्षरापासून कळतं की ती व्यक्ती कशी आहे.

A अक्षर

ज्या लोकांच्या नावाची सुरुवात ही A पासून होते त्यांच्या नावाविषयी जाणून घेऊया.

लकी नंबर 1

ज्या लोकांच्या नावाची सुरुवात ही A अक्षरांपासून होते त्यांचा लकी नंबर हा 1 असतो.

यशस्वी होतात

अक्षरानं नावाची सुरुवात होणारे लोक हिंमत्तीवर सगळं काही करु शकतात आणि त्यांच्या विरोधात ते काहीही ऐकून घेत नाही. त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळतं.

लगेच राग येतो

या लोकांना लगेच राह येतो.

गर्विष्ठ

हे लोक खूप गर्विष्ठ असतात, त्यांचं काम बरोबरून काढून घेतात.

घरच्यांचा विचार

हे लोक त्यांच्या घरच्यांचा खूप विचार करतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story