हाताच्या अंगठ्याच्या आकारावरून जाणून घेवूया व्यक्तीचे व्यक्तीमत्व.

पाठीमागे वाकलेला सुंदर अंगठा असलेले लोक चांगल्या वर्तणुकीचे असतात.

मजबूत, न वाकणारे अंगठे असलेले लोक दृढ निश्चयी असतात.

लहान आणि चौकोनी आकाराचा अंगठा असलेले लोक निष्काळजी असतात.

कठीण किंवा कडक अंगठा असलेल्या व्यक्तीचा स्वभाव देखील कठीण असतो.

ज्या लोकांचा अंगठा लवचिक असतो ते लोक त्यांच्या करिअरच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात.

गोलाकार आकाराचा अंगठा असलेल्या लोकांपापून सावध राहावे कारण असे लोक रागीट स्वभावाचे असतात.

VIEW ALL

Read Next Story