बँकेला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का?

Jan 25,2024

आपण अनेकदा शाळा-महाविद्यालयात, किंवा कार्यालयात असो. दैनंदिन जीवनात आपण अनेक इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर करतो.

त्यामागील एक कारण म्हणजे, त्यांचे मराठीतील किंवा हिंदी भाषेतील शब्द अर्थ इतके अवघड आहेत की ते बोलणे तसेच लक्षात ठेवणे अनेकांना फार कठीण वाटते.

अशा परिस्थितीत लोक त्यांच्या सोयीनुसार सोपा शब्द वापरतात. ज्यामध्ये इंग्रजीत बोलणे त्यांना सोप्पे वाटते.

आपण दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा वापर करतो.

आता काही लोकांना असेही वाटत असेल की, बँक या शब्दासाठी कोणतेही मराठी किंवा हिंदी शब्द नाहीत.

पण असं नाही, चला बँकेला मराठीत काय म्हणतात, ते जाणून घ्या...

आपण साधारण दररोज बँकेत जातो. पण बँकेला मराठीत काय म्हणतात माहित आहे. बँकेला मराठीत अधीकोष असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story