ना गोवा, ना पंजाब...

छत्तीसगढमध्ये मद्यसेवनाची टक्केवारी आहे 35.60 टक्के.

त्रिपुरा

त्रिपुरामध्ये मद्यसेवनाचं प्रमाण आहे 34.70 टक्के.

पंजाब

अनपेक्षितपणे पंजाबमध्ये मद्यसेवनाचं प्रमाण कमी असून ते आहे 28.50 टक्के.

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशात 28 टक्के मद्यसेवन केलं जातं.

गोवा

ज्या गोव्यातून अनेकजण टॅक्स फ्री मद्याच्या बाटल्या नेतात तिथं मद्यसेवनाचं प्रमाण आहे 26.40 टक्के.

अंदमान- निकोबार

अंदमान- निकोबारमध्ये मद्यसेवनाचं प्रमाण आहे 25.40 टक्के.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश (23.80 टक्के), मणिपूर (22.40 टक्के), हरियाणा (21.60 टक्के)

VIEW ALL

Read Next Story