1 महिना ब्रह्म मुहूर्तावर उठण्याने आयुष्यात होतात 'हे' बदल

ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे सांगितले आहेत.

ब्राह्म मुहूर्ताची वेळ

ब्राह्म मुहूर्ताची वेळ ब्रह्म म्हणजेच परमात्माची वेळ असते. म्हणजेच जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते

पहाटे 4 ते 5.30

ब्रह्म मुहूर्ताचा वेळ पहाटे 4 ते 5.30 वाजेपर्यंतच असतो

तप-साधना

मंत्र, जाप, पूजा-पाठ, तप-साधना करण्यासाठी ब्रह्म मुहूर्ताची वेळी सर्वश्रेष्ठ मानली जाते

देवी-देवता आणि पितृ प्रसन्न

ब्राह्म मुहूर्तावर केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ मिळते आणि देवी-देवता आणि पितृ प्रसन्न होते.

सकारात्मक उर्जा

ब्राह्म मुहूर्तावर उठल्याने शरीरात सकारात्मक उर्जा वाढते. एकाग्रता आणि ज्ञान वाढते

अभ्यास

अभ्यास करण्यासाठी ब्राह्म मुहूर्ताची वेळ सगळ्यात चांगली असते. जो काही अभ्यास केलाय तो लक्षात राहतो

आरोग्य

ब्राह्म मुहूर्तावर उठल्याने आरोग्य सुधारते आणि प्रत्येक कामात यश मिळते

शरीर, मन, करियर,

1 महिना रोज ब्राह्म मुहूर्तावर उठल्याने शरीर, मन, करियर, बुद्धि-विवेक यामध्ये मोठा बदल दिसून येतो.

VIEW ALL

Read Next Story