पण एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, विमानात शेवटी असणाऱ्या सीट या सर्वात सुरक्षित असतात.

विमानात सहसा शेवटी असणाऱ्या सीट कोणीही बुक करत नाही.

पण विमानाचे तिकीट बुक करताना त्यातील सर्वात सुरक्षित सीट कोणती याचा कोणीही विचार करत नाही.

यातील अनेक लोक हे विंडो सीट मिळावी, यासाठी प्रयत्नशील असतात.

जेव्हा एखादी व्यक्ती फ्लाईटचे बुकींग करते, तेव्हा ती तिच्या आवडीची सीट बूक करते.

विमान प्रवास हा खर्चिक असला तरी त्यामुळे वेळेची बचत होते.

जगभरात लाखो लोक दररोज विमानाने प्रवास करतात.

आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करायचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

VIEW ALL

Read Next Story