लसणात दडले आहेत 'ही' आरोग्य रहस्य, जाणून घ्या फायदे!

Sep 29,2024

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लसूण फार फायदेशीर आहे. लसणामध्ये असलेले ॲलिसिन नावाचे एक संयुग रोगप्रतिकारक उपयुक्त आहे.

केसांसाठी फायदेशीर

लसणामध्ये सल्फर असते, जे केसांची वाढ आणि त्याच्या आरोग्य वाढवण्यास मदत करते. लसणाच्या सेवनामुळे केस गळती कमी होऊन केस मजबूत करण्यास मदत होऊ शकते.

पचनक्रिया सुधारते

बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लसूण फायदेशीर ठरते.

रक्तातील साखर नियंत्रित करते

लसणात आढळणारे संयुगे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त

लसणाच्या आरोग्यासाठी लसूण फार फायदेशीर आहे. हे त्वचेच्या वृद्धत्वाची चिन्हे कमी करू शकते. याशिवाय त्वचा निरोगी आणि चमकदार बनवू शकते.

सांधेदुखीपासून आराम

लसणाच्या सेवनाने सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्मामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. सांधेदुखीपासून आराम मिळायला मदत होते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story