ब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty

Diksha Patil
Aug 11,2024

अंडी

अंड्याचा समावेश तुमच्या नाश्त्यामध्ये नक्कीच करा. त्यानं लवकर भूक लागणार नाही.

पनीर

पनीर देखील नाश्त्यासाठी खूप महत्त्वाचं समजलं जातं. त्याचं कारण त्याच्यात कॅलरीज या खूप कमी असतात.

मूंग चीला

मूंगचा चीला खाण्यासाठी खूप चविष्ट असतो आणि आरोग्यासाठी फायदेकारक देखील त्यामुळे तुम्ही नाश्त्यात खाऊ शकतात.

चिया सीड्स

चिया सीड्सचा समावेश तुमच्या आहारात नक्कीच करा.

लापसी

लापसी पोटाला हल्क ठेवण्यास मदत करते तर त्याच्यात जास्त प्रमाणात फायबर देखील असतात.


सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका कारण त्याचा आपल्या आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story