तणाव मुक्त राहण्यासाठी रोज प्या Anti Stress Tea, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Diksha Patil
Aug 29,2024

लाइफस्टाईल

तनाव कमी करण्यासाठी तुमची लाइफस्टाईल आणि डायट दोन्ही गोष्टी चांगलं असणं महत्त्वाचं आहे.

कॅमोमाईल टी (Chamomile Tea)

जर तुम्हालाही चहा पिण्याची आवड असेल तर तुम्ही हा चहा ट्राय करु शकता. हा चहा कॅमोमाईल टी या नावावं ओळखला जातो.

सामग्री

कॅमोमाईल टी बनवण्यासाठी Chamomile Flowers आणि अश्वगंधा चूर्णचा वापर करण्यात येतो. त्यासोबत लिंबू आणि मधही घाला.

पद्धत

फूल आणि अश्वगंधा चूर्ण पाण्यात चांगली उकळून घ्या. त्यानंतर लिंबू आणि मध घाला.

स्ट्रेस कमी

हा चहा रोज घेतल्यानं तुम्ही हेल्दी राहण्यासोबत तणावापासून दूर राहाल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story