मी आलियाशिवाय बाथरुमला जात नाही, रणबीर कपूरचा खुलासा, म्हणतो 'ती बाजूला...'

Soneshwar Patil
Aug 29,2024


रणबीर कपूरने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, मी आलियाशिवाय बाथरुमला जात नाही आणि जेवणही करत नाही.


रणबीर म्हणाला की, मी खूप वेळा म्हणतो की मी अलिप्त आहे. पण मी आलियावर खूप अवलंबून आहे.


जरी आम्ही बोलू नसलो तरी आलिया माझ्या आजूबाजूला असणे हे माझ्याासाठी खूप आवश्यक आहे.


'रणबीर काहीही करु शकत नाही', असं आलिया भट्ट याआधी म्हणाली होती.


जर मी आजूबाजूला नसेल तर रणबीर शेवटच्या क्षणी सर्व काही सोडून देतो.


5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2022 मध्ये आलिया आणि रणबीरने लग्न केलं.

VIEW ALL

Read Next Story