मुलाला द्या नववर्षाचा शुभाशिर्वाद

मुलाचा जन्म होणे हे पालकांसाठी अत्यंत आनंदाची बाबत असते. जर बाळाचा जन्म नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाला तर याच्यासारखा आनंद नाही.

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 25,2023

काव्या

काव्या म्हणजे कविता आणि क्रिएटिविटी. काव्या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. कलाकार असलेल्या या बाळाच्या जन्माचा आनंद खास असेल.

आरव

आरव म्हणजे शांतता, शांत. आरव या नावामध्ये हा अर्थ झळकतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या मुलाला द्या हे खास नाव

विवान

विवान हे नाव संस्कृतमधून आलं आहे. 'फुल ऑफ लाईफ' असा या नावाचा अर्थ आहे. एनर्जेटिक, उत्साहाने खचून भरलेला असा या नावाचा अर्थ आहे.

अद्वेत

अद्वेत म्हणजे युनिक आणि अतिशय प्रेमळ. अद्वेत या नावाचा अर्थ नव्या वर्षात जन्मलेल्या मुलाला नक्की प्रेरणादायी ठेवेल.

इशान

इशान हे संस्कृत अर्थातील नाव आहे. सूर्य आणि प्रकाशमय असा याचा अर्थ आहे. अतिशय सकारात्मक आणि एनर्जेटिक नाव मुलासाठी नक्की द्या.

विराज

ब्रिलियंट आणि शायनिंग असं विराज या नावाचा अर्थ आहे. या जगात नवीन वर्षाच्या पहिल्या वर्षी जग अनुभवायला येणाऱ्या बाळाला द्या गोड नाव

अर्जुन

जुनंच पण नवं वाटणारं असं नाव अर्जुन. अर्जुन या नावाचा अर्थ आहे 'शुभ्र', 'स्पष्ट'. नवीन वर्षाला जन्माला आलेल्या बाळाला द्या हे नाव

सान्वी

सान्वी हे नाव अतिशय गोड आहे. संस्कृतातील सान्वी हे नाव 'देवी लक्ष्मी' चे नाव आहे. अतिशय सुंदर अशा अर्थाचे हे नाव नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्माला येणाऱ्या मुलीला द्या.

विहान

शुभ सकाळ, प्रसन्न वातावरण असे विहान या नावाचा अर्थ आहे. अतिशय युनिक असे हे नाव मुलाला नक्की द्या.

अनया

युनिक आणि कुणाशीही तुलना न करता येणारे असे हे अनया हे नाव आहे. नवीन वर्षात जन्मलेल्या मुलाला द्या खास नावे.

VIEW ALL

Read Next Story